शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

१५... सारांश

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

वन्यप्राण्यांमुळे िपकांचे नुकसान

वन्यप्राण्यांमुळे िपकांचे नुकसान
कुही : तालुक्यातील जंगलव्याप्त िशवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राणी रबी िपके खात असून, नासाडी करतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन िवभागाने या शेतांचे सवेर्क्षण करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.
***
जलालखेडा-चांदणीबडीर् मागार्ची दुरुस्ती करा
नरखेड : तालुक्यातील चांदणीबडीर् हे स्थळ महत्त्वाचे असून, ितथे जाणार्‍या भािवकांची संख्या मोठी आहे. जलालखेडा-चांदणीबडीर् या मागार्वर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली असून, भािवकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मागार्ची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
***
कालव्याच्या दुरुस्तीची मागणी
मेंढला : पिरसरात जाम प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्यासाठी खोदकाम करण्यात आले असून, पक्के बांधकाम केले नाही. त्यात पाणी सोडल्यास ते मोठ्या प्रमाणात िझरपत असल्याने वाया जाते. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
***
रेतीचोरीला आळा घाला
नरखेड : तालुक्यातील वधार् व जाम नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून रेती चोरी केली जात आहे. त्यामुळे नदीला धोका िनमार्ण झाला असून, रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले आहेत. या रेतीचोरीला आळा घालण्याची मागणी नागिरकांनी केली आहे.
***
रेतीघाटाचा िललाव करण्याची मागणी
कोदामेंढी : पिरसरातील सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती गोळा झाली आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह मागर् बदलिवण्याची शक्यता िनमार्ण झाली असून, काही गावांना पुराचा धोकाही िनमार्ण झाला आहे. त्यामुळे या नदीवरील घाटांचे िललाव करण्याची मागणी पिरसरातील सरपंचांनी केली आहे.
***
कोळशाच्या भुकटीमुळे नागिरक त्रस्त
खापरखेडा : पिरसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या भुकटीचे ढीग लावण्यात आले आहेत. ही भुकटी हवेमुळे उडत असल्याने पिरसरातील नागिरकांना दम्यासह अन्य गंभीर आजार जडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.