शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

Terror Attack : तीन वर्षांत १,०३४ दहशतवादी हल्ले, १७७ जवानांना हौतात्म, केंद्र सरकारने राज्यसभेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:49 IST

Terror Attack In India: मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.

नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या एका लिखीत प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली. २०१९मध्ये देशभरात एकूण ५९४ अतिरेकी हल्ले झाले व हे सर्व जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२०मध्ये २४४ हल्ले झाले व तेही जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२१मध्ये आतापर्यंत १९६ अतिरेकी हल्ले झाले. यातील १९५ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये तर एक हल्ला दिल्लीत झाला. या कालावधीत पंजाब किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला नाही. २०१९ पासून आजवरच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये केंद्रीय दलांसह इतर दलांचे एकूण १७७ जवान शहीद झाले. २०१९मध्ये ८०, २०२०मध्ये ६२ व २०२१मध्ये आतापर्यंत ३५ जवान शहीद झाले. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर