शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 16:22 IST

पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू

बंगळुरु: कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये काँग्रेस पहिल्या, तर भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे. निवडणुकीत यश मिळवलेल्या नेत्यांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. तुमकूरमधील अशाच एका मिरवणुकीवर अॅसिड हल्ला झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे 10 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.तुमकूरमधील काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. त्यावेळी गर्दीतील एका व्यक्तीनं कार्यकर्त्यांवर अॅसिड फेकलं, अशी माहिती तुमकूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. यामुळे काही लोकांना अॅलर्जी झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांवर जे अॅसिड टाकण्यात आलं, ते स्वच्छतागृहात वापरलं जातं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक