शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१०... हिंगणा

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

(फोटो)

(फोटो)
फुटपाथ दुकानदारांना पर्यायी जागा द्या!
तहसीलदारांना निवेदन : तहसील कार्यालयावर मोर्चा
हिंगणा : मार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी दुुकानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी फुटपाथ दुकानदारांनी हिंगणा तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी राजू रणवीर यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले.
हिंगणा येथील हिंगणा नाका ते रायपूर मार्गाच्या कडेला अनेकांनी दुकाने थाटली आहेत. सदर दुकाने त्यांची उपजीविकेची साधने बनली आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुकानदारांना सदर मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तसेच दुकाने उचलण्यासंदर्भात नोटीस बजावल्या आहेत. या दुकानदारांना येथून हटविण्यास शेकडो नागरिकांच्या कुटुंबीयांचा उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्यापूर्वी त्या दुकानदारांना दुकाने लावण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन राजू रणवीर यांनी शिष्टमंडळाला दिले.
या मार्चात सुधाकर तांडेकर, राजेश बोरकर, बाळासाहेब ढोले, किशोर काटकर, भगवान दवणे, कमलेश सांगोडे, वीरेंद्र साहणी, प्रफुल्ल खिरडकर, शेख सादिक, बलदेव बघेले, पिलाजी निंबूरकर, सुरेंद्र उरकुडे, मुन्ना ढोमणे, शर्मा, प्रभाकर बोरजे, संजय जोगी, सत्यपाल माने, अविनाश फटकळ, रिद्धी गौड, कैलास गुप्ता, चंद्रभान गिरी यांच्यासह दुकानदार सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
***