शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१०... मौदा... अपघात

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

(फोटो)

(फोटो)
अपघातात सात जण जखमी
भरधाव टाटासुमो उलटली : मौदा शिवारातील घटना
मौदा/तारसा : डुक्कर आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव टाटासुमो उलटली. या अपघातात सात जण जखमी झाले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा - रामटेक मार्गावरील मौदा नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
दीपक शहा, ए. के. मिश्रा (३६), अमोल गजभिये, गौरव बोपचे (२७), राजीव रंजन, वीरेंद्र सिंह (५२) व प्रमोद पाठक सर्व रा. मौदा अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. हे सर्व जण मौदा येथील एनटीपीसीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात नोकरी करतात. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी एमएच-३१/सीआर-०५४१ क्रमांकाच्या टाटासुमोने घरून कार्यालयात कामावर जात होते. सदर वाहन खासगी असले तरी ते एनटीपीसीने कर्मचाऱ्यांची ने -आण करण्यासाठी किरायाने घेतले आहे. दरम्यान, मौदा - रामटेक मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ या भरधाव टाटा सुमोला डुक्कर आडवे गेले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि टाटासुमो उलटली. वाहन वेगात असल्याने ते उलटल्यानंतर विरुद्ध दिशेने फिरले होते. त्यात सात जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी सर्व जखमींना मौदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. जखमींपैकी पाच जणांवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली असून, अन्य दोघांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. या मार्गावर डुकरांचा वावर चांगला वाढला आहे. सदर डुकरे भरधाव वाहनांना आडवे जात असल्याने अपघात होत आहेत. याच मार्गावर चार दिवसांपूर्वी डुक्कर आडवे गेल्याने दुचाकीचालक जखमी झाला. त्यामुळे स्थानिक प्र्रशासनाने या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचखलकांनी केली आहे. या प्रकरणी मौदा नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)
***