झिरवाळ यांचे राज्यपालांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:39 IST2018-11-20T22:57:05+5:302018-11-21T00:39:41+5:30

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे एक महिन्याचे करावे, अशी मागणी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांकडे केली आहे.

Zirwal's request to Governor | झिरवाळ यांचे राज्यपालांना निवेदन

झिरवाळ यांचे राज्यपालांना निवेदन

नाशिक : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे एक महिन्याचे करावे, अशी मागणी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर व्यापक विचार होणे अपेक्षित आहे. दुष्काळाबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय होणे अपेक्षित असल्यामुळे बारा दिवसांचे हिवाळी अधिवेशन हे किमान एक महिन्याचे करण्यात यावे, अशी मागणी झिरवाळ यांनी निवेदनाद्वारे राज्यपाली सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.

Web Title: Zirwal's request to Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.