जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:16 IST2019-12-24T00:15:53+5:302019-12-24T00:16:25+5:30

जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शिक्षकांनी कामकाज पाहिले. केंद्रप्रमुख संतोष लोहकरे व इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

Zilla Parishad Presidential Cup | जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

जिल्हा परिषद चषक स्पर्धेतील विजेत्या संघा समवेत सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी.

पाटोदा : जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते.
परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शिक्षकांनी कामकाज पाहिले. केंद्रप्रमुख संतोष लोहकरे व इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेत कला, क्रीडाप्रकारांत प्रतीक्षा कोतवाल, रोहिणी शेळके, नम्रता गायकवाड, कृष्णा संत, सार्थक काळे, अमृता बिडवे, पल्लवी वैराळ, कीर्ती पंडित, वैभव जाधव, रिहान पठाण, प्रतीक थोरात, काजल घुसळे, दीपाली काळे, स्नेहल कुर्हाडे, समीक्षा भवर, दिनेश मोकळ, गायत्री कदम, निकिता शिरसाठ, यश बिडगर, पूनम भड, सोनाली आहेर, गौतम वाघ, सूरज शेळके, तोफिक शेख, ज्ञानेश्वरी ठोंबरे, रोशनी वाघ, विद्या शेळके, खुशबू दरवेशी आदींनी यश संपादन केले.

Web Title: Zilla Parishad Presidential Cup