जेलरोड परिसरातील तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:35 IST2018-10-21T00:34:53+5:302018-10-21T00:35:07+5:30

२८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेलरोडजवळील कॅनॉल रोड परिसरात शुक्रवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़

Youth commits suicide in Jail Road area | जेलरोड परिसरातील तरुणाची आत्महत्या

जेलरोड परिसरातील तरुणाची आत्महत्या

नाशिक : २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेलरोडजवळील कॅनॉल रोड परिसरात शुक्रवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ संदीप रमेश बस्ते (रा़ अभिषेक पार्क, सुमोननगर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Youth commits suicide in Jail Road area