तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने प्रकृती चिंताजनक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:59 IST2021-03-01T00:56:34+5:302021-03-01T00:59:06+5:30

चांदवड  तालुक्यातील   वडनेर भैरव येथील  १८ वर्षीय  तरु णाने विषारी औषध सेवन केल्याने  त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

The young man is in critical condition due to taking poisonous drug | तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने प्रकृती चिंताजनक 

तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने प्रकृती चिंताजनक 

चांदवड  :  तालुक्यातील   वडनेर भैरव येथील  १८ वर्षीय  तरु णाने विषारी औषध सेवन केल्याने  त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील सागर बाळू मुकाणे (१८) या तरु णाने आपल्या शेतात कुठलीतरी विषारी  औषधाची बाटली घेऊन ती रागाच्या भरात पिऊन घेतली व घरातील कोणासही काही  सांगीतले नाही. 
तो घरातील एका बाजूला झोपलेला असल्याचे बघून त्याचे वडील बाळू मुकणे (४०, रा. वडनेर भैरव) यांनी सागर यास चांदवड  उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी आणले . त्याच्यावर प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय सूत्नाकडून मिळाली आहे.

Web Title: The young man is in critical condition due to taking poisonous drug