न्यु इंग्लिश स्कुल चांदोरीत योग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:16 IST2021-06-21T22:32:04+5:302021-06-22T00:16:03+5:30

चांदोरी : कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल येथे योगदिनाचे औचित्य साधत सेवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.

Yoga Day at New English School Chandori | न्यु इंग्लिश स्कुल चांदोरीत योग दिन

न्यु इंग्लिश स्कुल चांदोरीत योग दिन

ठळक मुद्देसेवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.

चांदोरी : कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल येथे योगदिनाचे औचित्य साधत सेवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी यांनी मनःशांती व एकाग्रतेसाठी योगासनांचे महत्त्व सांगितले. यावेळी उपप्राचार्य इंद्रकुमार त्र्यंबके, पर्यवेक्षक भाऊसाहेब माने, पांडुरंग जगताप आदी उपस्थित होते. (२१ चांदोरी योगा)

Web Title: Yoga Day at New English School Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.