‘राजगृह’वरील हल्ल्याचा येवला रिपाइंतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST2020-07-12T22:46:05+5:302020-07-13T00:15:28+5:30

राजगृहवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन येवला तालुका रिपाइंने येवल्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिले.

Yeola Ripaine protests attack on 'Rajgriha' | ‘राजगृह’वरील हल्ल्याचा येवला रिपाइंतर्फे निषेध

‘राजगृह’वरील हल्ल्याचा येवला रिपाइंतर्फे निषेध

येवला : राज्यात बौद्ध, दलित व बहुजन समाजावर अन्याय व अत्याचार वाढत आहेत. या घटनांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मुंबई येथील डॉ. बाबासाहेब यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन येवला तालुका रिपाइंने येवल्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिले. निवेदनावर गुड्डू जावळे, संजय पगारे, मंगेश शिंदे, मुकेश जावळे, गायकवाड, मोहन कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Yeola Ripaine protests attack on 'Rajgriha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.