यशवंतशास्त्री पैठणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:14 IST2020-08-31T23:06:51+5:302020-09-01T01:14:28+5:30
नाशिक : येथील कल्पतरु पाठशाळेचे संस्थापक व प्रधान अध्यापक वेदपूर्ती, घनपाठी यशवंतशास्त्री भास्करराव पैठणे (५९, सोमवार पेठ, जुने नाशिक) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने सोमवारी (दि.३१) निधन झाले.

वेदपूर्ती, घनपाठी यशवंतशास्त्री पैठणे
ठळक मुद्देकल्पतरु पाठशाळेचे संस्थापक
नाशिक : येथील कल्पतरु पाठशाळेचे संस्थापक व प्रधान अध्यापक वेदपूर्ती, घनपाठी यशवंतशास्त्री भास्करराव पैठणे (५९, सोमवार पेठ, जुने नाशिक) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने सोमवारी (दि.३१) निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, जावई असा परिवार आहे.