निफाडच्या विद्यार्थ्यांचे योगासन स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:55 IST2018-10-08T18:55:30+5:302018-10-08T18:55:57+5:30

निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Yapans students of Niphad students achieve success in the competition | निफाडच्या विद्यार्थ्यांचे योगासन स्पर्धेत यश

निफाडच्या विद्यार्थ्यांचे योगासन स्पर्धेत यश

निफाड : येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, निफाड तालुका क्र ीडा संकुल व वैनतेय विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंची नावे १४ वर्षांतील मुली- कावेरी नागरे, आदिती क्षीरसागर, धनश्री डोंगरे, साक्षी रायते. १७ वर्ष मुले अंकुर टकले. १७ वर्षंआतील मुली - राजेश्वरी कुमावत, साक्षी नागरे, तेजस्वी धामोरे, समृद्धी तौवर. १९ वर्ष मुले- तन्मय खाटेकर. १९ वर्ष मुली- ऐश्वर्या राजोळे, प्रांजल कुंदे, अक्षता दाभाडे, रिदमिक योगा- १४वर्षे मुली- कावेरी नागरे, १७ वर्ष मुली- राजेश्वरी कुमावत, १९ वर्ष मुली प्रांजल कुंदे आदी खेळाडूंनी यश मिळविले.

Web Title: Yapans students of Niphad students achieve success in the competition