बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतिमेचे अभोणा येथे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 20:43 IST2021-01-24T20:39:04+5:302021-01-24T20:43:01+5:30
अभोणा : येथील आनंदीमाता मंदिर परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पूजन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतिमेचे अभोणा येथे पूजन
ठळक मुद्देअभिवादन व पूजन करण्यात आले.
अभोणा : येथील आनंदीमाता मंदिर परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पूजन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक नाना देवरे, युवानेते संजय पाटील, जवरोद्दीन मनियार, भारत हिरे, मनोज खैरनार, जलाल ठोके, संजय
सावकार, लौकीक देशमुख, शंकर जंगम, माणिक पाटील, बापू जाधव, गणेश चित्ते, सोनल पवार, राकेश वाघ, राजेंद्र
हिरे, विसपुते आदी उपस्थित होते.