स्त्री -पुरुष समानता विषयावर मनमाड महाविद्यालयात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:14 IST2021-02-07T19:14:11+5:302021-02-07T19:14:47+5:30

मनमाड : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तील महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री - पुरुष समानता या विषयावर कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते.

Workshop on Gender Equality at Manmad College | स्त्री -पुरुष समानता विषयावर मनमाड महाविद्यालयात कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयात मनोगत व्यक्त करताना सुधा कोकाटे समवेत प्रा. ज्योती बोडखे, स्वाती मगर, प्रा. सुरेखा राजवाळ आदी.

ठळक मुद्देमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शन

मनमाड : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तील महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री - पुरुष समानता या विषयावर कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेमध्ये समाजसेविका सुधा कोकाटे, स्वाती मगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या ज्योती बोडके - पालवे यांनी भूषविले. समानता घरापासूनच सुरू झाली पाहिजे असे मत बोडके यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेचे संयोजन महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष प्रा. कविता काखंडकी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सुरेखा राजवाळ यांनी केले.
 

Web Title: Workshop on Gender Equality at Manmad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.