शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:54 PM

पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातून जाणारा पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.यावेळी कार्यकारी अभियंता व्ही. बी. मालुंजे, उपविभागीय अभियंता मनोज पाटील, शाखा अभियंता एस. टी. बडगुजर, एन. एम. खेडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, कैलास चोथे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त संतोष कदम, तालुकाप्रमुख रवि वारुंगसे, संपत चव्हाण, समाधान बोडके, भूषण अडसरे, सचिन दीक्षित, रवींद्र सोनवणे, संतोष कदम आदींनी खासदार गोडसे यांच्याशी तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबद्दल चर्चा केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाHemant Godseहेमंत गोडसे