लिंगायत समाजाच्या वतीने महिला सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:07 PM2019-03-14T17:07:05+5:302019-03-14T17:07:58+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महिला सप्ताहाचा समारोप झाला.

 Women's Week on Lingayat Samaj | लिंगायत समाजाच्या वतीने महिला सप्ताह

लिंगायत समाजाच्या वतीने महिला सप्ताह

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.


पिंपळगाव बसवंत : येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महिला सप्ताहाचा समारोप झाला.
पिंपळगाव बसवंत येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध कार्यक्र मांचे आयोजन केले. भारूड, एकपात्री एकांकिका, गाणे, उखाणे, गाणे आदींचे आयोजन करण्यात आले होते. मोते यांनी सादर केलेली एकांकिका व मी सावित्रीबाई बोलते या कार्यक्र माने लक्ष वेधले. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे सरपंच अलका बनकर, विद्या घोडके, कुसुम नीलकंठ, संध्या नीलकंठ यांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार करून बक्षीस देण्यात आले. या सप्ताहात वैशाली तोडकर, रेणुका आंधळकर, अश्विनी वाळेकर, सुनंदा वाळेकर, जयश्री घोडके आदी महिलांनी परिश्रम घेतले.  

Web Title:  Women's Week on Lingayat Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.