शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

दारूबंदीसाठी महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:16 AM

माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली.

एकलहरे : माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली.परिसरात अवैध दारूची विक्री वाढली असल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. यावेळी महिलांनी आपली कैफियत मांडताना सांगितले की, दारुड्यांचा त्रास वाढला आहे, व्यसनाच्या विळख्यात तरुण पिढी व अल्पवयीन मुले अडकली आहेत. दारूमुळे घरदार उद्ध्वस्त होत आहेत. माडसांगवी गाव व परिसरात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे.दारूधंदे कायमचे बंद होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवू, असा निर्धारही यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केला. यावेळी महिलांनी थेट गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारूबंदीसाठी आंदोलन केले.४आंदोलक महिलांनी सरपंच रेखाताई घंगाळे, उपसरपंच मीराताई पेखळे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिरामण पेखळे यांच्यासमोर दारूमुळे होणाऱ्या त्रासाबाबत कैफियत मांडली.

टॅग्स :Nashikनाशिकliquor banदारूबंदी