शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वावरे महाविद्यालयात महिलांचा गौरव

By admin | Updated: March 11, 2017 01:52 IST

सिडको : कर्मवीर शांतारामबापू वावरे सिडको महाविद्यालयात जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद गणाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी अमृता पवार यांंच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला

 सिडको : कर्मवीर शांतारामबापू वावरे सिडको महाविद्यालयात जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद गणाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी अमृता पवार यांंच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म.वि.प्र. समाज संचालक नाना महाले उपस्थित होते. तसेच स्थानिक व्यवस्थापन सदस्य अश्विनी बोरस्ते, द्वारका श्रीवास्तव, नगरसेवक कल्पना चुंभळे, प्रतिभा पवार, रत्नमाला राणे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ. नितीन पाटील, प्रा. डी. जी. शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. शुभांगी गोसावी, डॉ. एस. बी. जाधव आदि उपस्थित होते. यावेळी सिडको परिसरातील कर्तृत्ववान व धाडसी महिलांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. अश्विनी बोरस्ते, प्रा. सुजाता पाटील, प्रा. डॉ. जयश्री जाधव, प्रा. मंजुषा नेरकर, शकुंतला चौधरी, अनिता अहिरराव तसेच नवनिर्वाचित नगरसेवक रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, प्रतिभा पवार, छाया देवांग, सुधीर विधाते यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता आहेर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. हर्षला सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास प्रा. एस. टी. घुले, प्रा. के. एम. खालकर, प्रा. डी. टी. जाधव, प्रा. डॉ. सरिता जाधव, राजाराम गायकर, संतोष गडाख, बापू बागुल, सोमनाथ गांगुर्डे आदि उपस्थित होते.