नाशिक : पंचवटीतील तेलंगवाडीत राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ मयत महिलेचे नाव विमल गंगाधर जाधव (४९) असे आहे़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}