शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

नवऱ्यानेच मुलीचा घातपात केल्याचा महिलेचा संशय; पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आढळलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:53 IST

मुलीच्या मृत्यूला तिचे वडील व कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

Nashik Crime : मखमलाबाद शिवारातील एका शेतात खेळताना विहिरीत पडलेल्या दीड वर्षाच्या वैष्णवी विकास वळवी या चिमुकलीचा मृत्यू बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून गुरुवारी समोर आल्याचं म्हसरूळ पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या मृत्यूला तिचे वडील व कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला असून, याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मखमलाबाद परिसरातील स्मशानभूमीलगतच्या जागेत बालिकेचा दफनविधी तिच्या वडिलांनी पोलिसांना न कळवता सोमवारी केला होता. विकास वळवी हे मागील काही महिन्यांपासून पत्नीपासून विभक्त राहत आहेत. त्यांच्यात वाद होत असल्याने त्यांनी वैष्णवीला स्वत:जवळ ठेवून घेत पत्नीला घरातून काढून दिले होते. मुलीचा घातपात झाल्याची तक्रार विवाहितेने केल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून मृतदेह उकरून काढत जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी बुधवारी पाठवला होता. दरम्यान, या प्रकाराबद्दल मयत वैष्णवी हिची आई विद्या वळवी शुक्रवारी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणार आहे.

विहिरीभोवती कठडे नाही!मखमलाबाद शिवारातील तवली फाटा भागातील पिंगळे नामक व्यक्तीची शेती आहे. या शेतीमध्ये बालिकेचे वडील मोलमजुरी काम करतात. या शेतामधील विहिरीत बालिका कोसळली त्या विहिरीभोवती संरक्षक कठडेदेखील नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलिसांच्या तपासात पुढे काय बाबींचा उलगडा होतो? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस