गिलाणेत शेतीच्या वादावरून महिलेसह सासऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:14 IST2020-03-04T23:13:39+5:302020-03-04T23:14:01+5:30

मालेगाव : तालुक्यातील गिलाणे गावी शेतजमिनीच्या सामाईक बांधावरुन जाण्यायेण्याच्या कारणावरुन कुरापत काढून महिलेसह तिच्या सासºयास शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याचा दम देणाºया शरद भीमराव आहिरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A woman-in-law was beaten by a woman over a farm dispute in Gilan | गिलाणेत शेतीच्या वादावरून महिलेसह सासऱ्यास मारहाण

गिलाणेत शेतीच्या वादावरून महिलेसह सासऱ्यास मारहाण

ठळक मुद्दे निलाणे परिसरात संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील गिलाणे गावी शेतजमिनीच्या सामाईक बांधावरुन जाण्यायेण्याच्या कारणावरुन कुरापत काढून महिलेसह तिच्या सासºयास शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याचा दम देणाºया शरद भीमराव आहिरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने निलाणे परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जयश्री दिनकर अहिरे (३९) या महिलेने तालुका पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.

Web Title: A woman-in-law was beaten by a woman over a farm dispute in Gilan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.