शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आडगावला महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:22 PM

नांदूर गावात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने नांदूर अमरधाम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंचवटी : नांदूर गावात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने नांदूर अमरधाम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचीनोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.यमुना शंकर काळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर गावात यमुना काळे या कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी नांदूर गाव अमरधामसमोर असलेल्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नदीपात्रात त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSuicideआत्महत्या