घरात घुसून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:58 IST2020-01-12T23:29:39+5:302020-01-13T00:58:17+5:30
अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून संशयित गणेश आर. वाडकर (रा. घारपुरे घाट) याने अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना शुक्र वारी (दि.१०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

घरात घुसून महिलेचा विनयभंग
नाशिक : अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून संशयित गणेश आर. वाडकर (रा. घारपुरे घाट) याने अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना शुक्र वारी (दि.१०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
वाडकर याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना मारहाणदेखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी वाडकरविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.