शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

20 लाख कोटींचे पॅकेज नेमके मिळाले कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:42 IST

नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस गेलेली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र प्रत्येक जिल्हयात जाउन छोटे व्यापारी, उद्योजकांशी आम्ही संवाद साधला मात्र कुणालाही या पॅकेजची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसत्यजित तांबे: कोरोनासाठी युवक काँग्रेसची हेल्पलाईन

नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस गेलेली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र प्रत्येक जिल्हयात जाउन छोटे व्यापारी, उद्योजकांशी आम्ही संवाद साधला मात्र कुणालाही या पॅकेजची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.नाशिक येथे आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. जीएसटीमध्ये सुट न मिळाल्याने व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पुर्वीसारखेच आहे. जे २० लाख कोटी कर्ज आहे ते देखील व्याजासकट परत करायचे आहे. कुठल्याही व्यार्पा­याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय मिळाले नसल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाउनमुळे ज्यांना रोजगार होता अशा १२ कोटी लोकांच्या नोकरया गेल्या असून, अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्थाच ढासाळल्याने नवीन उद्योग येण्यास तयार नाहीत त्यामुळे कंपन्यांमधूनही कामावरून काढले जात आहे. याकरीता आम्ही रोजगार दो आंदोलन छेडले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता खाजगी रूग्णालयांकडून रूग्णांना येणारया अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राहुल दिवे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील, नगरसेविकास वत्सलाताई खैरे आदिंसह पदाधिकारी उउपस्थित होते.

 

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या