शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:25 AM

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली.

पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली. कवटी तसेच दोन्ही पायांचे हाडे आढळून आल्याने सदरचा मृतदेह इसमाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पेठरोड परिसरात मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याची माहिती कळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलीस बेपत्ता इसमाचा शोध घेत असून, मृतदेहाची ओळख पटावी यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांनी सांगितले.दरम्यान, सोमवारी सकाळी सापळा आढळून आल्यानंतर घटनास्थळी वैद्यकीय पथक तसेच न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले होते. त्यांनीदेखील तपासणीसाठी काही नमुने घटनास्थळावरून ताब्यात घेतल्याचे समजते.आरटीओ कार्यालयामागील जागेत मोकाट श्वानांनी जमीन उकरून मानवी मृतदेह बाहेर काढून कुरतडल्याने सापळ्याची ओळख सदर मृतदेह मोकाट श्वानांनी कुरतडल्याने ओळख पटविणे अवघड आहे. कवटीवर पांढरे केस आणि पायाचे दोन्ही हाडे असलेला सापळा आढळल्याने तो एखादा वृद्ध इसमाचा असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सदर इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाला की त्याला कोणी त्याठिकाणी आणून टाकले याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक