शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सटाण्यात वाळूमाफियांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:03 IST

सटाणा येथे नव्याने रु जू झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी वाळू तस्करीविरु द्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार हिले यांच्या पथकाने वाळूची तस्करी करणाऱ्या एका डंपरसह ट्रॅक्टर पकडून साडेसहा लाख रु पये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई डंपरसह ट्रॅक्टर पकडला; सहा लाखांचा दंड

सटाणा : येथे नव्याने रु जू झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी वाळू तस्करीविरु द्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार हिले यांच्या पथकाने वाळूची तस्करी करणाऱ्या एका डंपरसह ट्रॅक्टर पकडून साडेसहा लाख रु पये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.शहर व तालुक्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. त्याला काही पुढारी, महसूल व पोलीस यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने ही तस्करी खुलेआम सुरू आहे. याबाबत शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्र ारी वाढल्याने तहसीलदार प्रमोद हिले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वाळू तस्करी विरु द्ध हिले यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नंदुरबारकडून तापीच्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर नाशिककडे जात असल्याची माहिती मिळाली होती. हिले यांनी येथील यशवंतनगरजवळ सापळा रचून वाळूने भरलेला डंपर (एमएच १८ एए ६७५६) पकडून ताब्यात घेतला आहे. वाळूची चोरटी वाहतूक करणाºया या डंपर मालकाला साडेचार लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, ब्राह्मणगाव येथे नंबर नसलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडून जप्त केले आहे. त्याला दीड लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे.खुलेआम वाळूची तस्करीठेंगोडा नदीपात्र तसेच आरम नदीपात्रातून दररोज मध्यरात्र ते पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान पन्नासहून अधिक ट्रॅक्टरने वाळूची खुलेआम तस्करी केली जाते. आराई, सटाणा, मुंजवाड, ठेंगोडा येथील वाळू माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पाच हजार रु पये ट्रॉली या भावाने ही चोरीची वाळू शहरात विक्र ी केली जात आहे. शहरातील शिवाजी पुतळा, बसस्थानक तसेच ताहाराबाद नाका येथे पोलिसांचे गस्त पथक असते. या पथकाच्या आजूबाजूलाच वाळू माफियांची टोळी देखील सतर्क असते. हा सर्व काळाबाजार यंत्रणेच्या साक्षीने घडूनही वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळू