शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:33 PM

लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

लासलगाव : परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेत बिघाड झाल्याने लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.लासलगावसह सोळा गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी योजनेतील जॅकलेलमधील मोटारी जळाल्यामुळे ते दुरुस्त करण्याचे  काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत येणाºया गावांना तीन दिवस पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागणार आहे. नांदुरमध्यमेश्वर येथे सोमवारी पहाटे ४ वाजेपासून वीजपुरवठा बंद होता. त्यात पुन्हा संध्याकाळी ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला असून जॅकवेल येथे असलेला पंपदेखील जळाला. सदर पंपाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तीन दिवस गावात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी