शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

आदिवासी भागातील जनतेची पाणी समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 5:38 PM

पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, धरतीआबा बिरसा मुंडापार्क, जलपरिषद मिशन ११११ वृक्षारोपण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देजलपरिषद परिवाराने झिरवाळ यांची भेट घेऊन केली चर्चा

पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, धरतीआबा बिरसा मुंडापार्क, जलपरिषद मिशन ११११ वृक्षारोपण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.जलपरिषदेच्या वृक्षारोपण मोहिमेचे यावेळी त्यांनी कौतुक केल्याची माहीती जलपरिषदेने मंगळवारी दिली. यावेळी वित्त व लेखाधिकारी जनार्दन खोटरे, गांगोडे भाऊसाहेब, गुंजाळ, संजय गवळी, दुर्वादास गायकवाड, राकेश दळवी व गितेश्वर खोटरे आदी उपस्थित होते.यावेळी आदिवासींचा कल्पवृक्ष मोह त्यांना भेट स्वरूपात देण्यात आला. 

टॅग्स :water shortageपाणीकपातNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ