शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेत ‘वारूळ’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:44 AM

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला,

सातपूर : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘वारूळ’ नाटकाने प्रथम क्र मांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक ललित कलाभवन सिडको केंद्राने सादर केलेल्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाने आणि दीपनगर कामगार केंद्राने सादर केलेल्या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ नाटकाने तृतीय क्र मांक पटकावला. या तीनही नाटकांची राज्यनाट्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात १० ते २७ डिसेंबर दरम्यान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य महोत्सवात नाशिक विभागातून तेरा संघ सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून राजेश जाधव, हरीश जाधव, भाग्यश्री काळे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ सातपूर येथील कामगार कल्याण भवनात सोमवारी (दि.३०) पार पडला. अध्यक्षस्थानी अभिनेत्री पल्लवी ओढरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगकर्मी राजा पाटेकर, रविकिरण मोरे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त सयाजीराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजेंद्र नांद्रे यांनी केले. स्वागत कल्याण निरीक्षक शशिकांत पाटोळे यांनी केले. कल्याण निरीक्षक अजय निकम यांनी आभार मानले.पुरस्कारार्थी असे...उत्कृष्ट अभिनय (पुरु ष) : प्रथम विक्र म गवांदे, द्वितीय रवींद्र ढवळे, तृतीय अनिल कोष्टी. उत्कृष्ट अभिनय (महिला):- प्रथम स्वराली गर्गे, द्वितीय प्राजक्ता प्रभाकर, तृतीय पूनम देशमुख. उत्कृष्ट दिग्दर्शन :- प्रथम विक्र म गवांदे, द्वितीय रवींद्र ढवळे, तृतीय अनिल कोष्टी. उत्कृष्ट नेपथ्य :- प्रथम किरण भोईर, द्वितीय राजेंद्र जाधव, तृतीय गणेश सोनवणे. उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- अंकिता मुसळे, रोहित सरोदे, अमोल काबरा. उत्कृष्ट प्रकाश योजना : रवी रहाणे, माणिनी कंसारा. उत्कृष्ट नाट्यलेखन - शरद भालेराव.

टॅग्स :NatakनाटकNashikनाशिक