शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शरयूनगरवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:43 AM

सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू शरयूनगरीवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चिखलात, डबक्यात रस्ते हरवले असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू शरयूनगरीवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चिखलात, डबक्यात रस्ते हरवले असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकापासून सुमारे दोन किमी अंतरावर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शरयूनगरी वास्तवात आली. सुमारे अडीचशे घरे असून, त्यामधील शेकडोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहे. परिसरातील शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीसाठी नागरिक शहरात ये-जा करतात. महापालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून परिसर वंचित आहे.परिसरातील गंभीर समस्या रस्ते बनले आहे. कारण अद्याप साधे कच्चे रस्तेसुद्धा बनवण्यात न आल्याने रस्त्यावर ठीकठिकाणी लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच दरवर्षी पावसात रस्ते चिखलाच्या आणि पावसाच्या पाण्याच्या  डबक्यात हरविले जातात. त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाºयांना जिकरीचे बनले आहे. त्यातूनच नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वर्षे मनपा प्रशासनाला समक्ष भेटून आणि निवेदन देऊन रस्त्यांची मागणी करूनही अद्यापही धूळखात पडून आहे.मूलभूत सुविधांचा अभावसध्या पाऊस सुरू झाल्याने रस्ते चिखलात हरवले आहेत. त्यामुळे पादचाºयांना आणि वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्र मण करावे लागत आहे. महापालिकेचे सर्व कर भरूनसुद्धा मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनपा आयुक्तांनी परिसराचा दौरा करून आम्ही महापालिकेत हद्दीत आहे की नाही याचा खुलासा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक