वाडीवºहे पोलिसांकडून रेझिंग डे निमित्त जनजागृती, क्र ीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:57 IST2020-01-06T20:57:12+5:302020-01-06T20:57:52+5:30

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले.

Wadiv-3 is a rally-day-awareness-sports competition for police | वाडीवºहे पोलिसांकडून रेझिंग डे निमित्त जनजागृती, क्र ीडा स्पर्धा

वाडीवºहे पोलिसांकडून रेझिंग डे निमित्त जनजागृती, क्र ीडा स्पर्धा

ठळक मुद्दे विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले.
वाडीवºहे पोलीस ठाण्यातर्फे पोलीस रेझिंग डे निमित्ताने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्र माप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
 
Web Title: Wadiv-3 is a rally-day-awareness-sports competition for police