वडगावला दारू विकणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:55 IST2020-05-03T21:53:26+5:302020-05-03T21:55:04+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे बेकायदेशररित्या दारू विक्री करणाºयास अटक करण्यात आली,. त्यांचेकडून विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.

वडगावला दारू विकणाऱ्यास अटक
वडनेर : मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे बेकायदेशररित्या दारू विक्री करणाºयास अटक करण्यात आली,. त्यांचेकडून विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. वडगाव येथे कुसुंबा रोडलगत मोसम पार्क हॉटेलच्या आडोश्याला,जण व दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक फौजदार सुभाष निकम,राजू पगारे, काशी देवरे, मनीषा नवले यांनी छापा टाकून दारू विक्री करणाºया किशोर सुभाष माळी (३०) र रा. संगमेश्वर याला अटक केली. विदेशी दारुसह मोटारसायकल असा सत्यांनव हजार अकरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.