शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

चौव्हाण शाळेत मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:19 AM

श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदान जनजागृती व्याख्यान, चित्रकला स्पर्धा व मतदान जनजागृतीपर पथनाट्य पार पडले.

नाशिकरोड : श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदान जनजागृती व्याख्यान, चित्रकला स्पर्धा व मतदान जनजागृतीपर पथनाट्य पार पडले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संजीवनी धामणे, उपमुख्याध्यापक सुरेश दीक्षित, पर्यवेक्षक माधव मुठाळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक राजेंद्र पांडे यांनी विद्यार्थिनींना मतदानाचे महत्त्व व जागरूकता याविषयावर व्याख्यान दिले. ‘मतदार राजा जागा हो, मतदानासाठी तयार हो, मतदान करा हमखास विकास होईल झकास, चला मतदान करून राष्ट्रीय कर्तव्याचे बीज रोवू या’ अशा घोषणा देत विद्यार्थिनींनी नातेवाईक, शेजारी-पाजारी यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा निर्धार केला. यावेळी विद्यार्थिनींनी ‘मतदान आहे हक्क माझा’ हे पथनाट्य सादर केले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन शिक्षिका पूनम पानसरे यांनी केले. आठवीच्या विद्यार्थिनींसाठी मतदान जनजागृती या विषयावर चित्रकला स्पर्धा शिक्षिका सोनाली मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSchoolशाळा