शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

दिल्ली रेल्वे बोर्ड सदस्यांची कर्षणला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:39 AM

दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नाशिकरोड : दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.रेल्वे बोर्डाचे सदस्य घनशाम सिंग शुक्रवारी सकाळी कर्षण मशीन कारखान्यास भेट देण्यास आले असता त्यांचा खासदार हेमंत गोडसे, मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता आर. पी. शर्मा, उपमुख्य कारखाना प्रबंधक अ़निलकुमार अग्रवाल, इरिनचे संचालक प्रदीप जैन, सीईएलईचे एम. जी. धामणकर, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव आदिंनी स्वागत केले. यावेळी सिंग यांनी कारखान्याची पाहणी करून कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी सिंग यांच्याकडे रेल्वेच्या चाकांचा प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा केली.  यावेळी सिंग यांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, आॅल इंडिया एससी एसटी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून उत्पन्नावर आधारित असलेला बोनस पुन्हा सुरू करावा, रिक्त पदे भरण्यात यावी, निवृत्त होणाºया कर्मचाºयांची पदे भरावीत, कच्चा माल वेळेत उपलब्ध करून द्यावा तसेच येथील दीडशे एकर जागेत प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली.  यावेळी भारत पाटील, एस. के. शेलार, पी. एम. जाधव, व्ही. के. चौधरी, अनिल दराडे, मनोज नागरे, संदीप नागरे, नाना धोंगडे, योगेश शेळके, राजेश दुसाणे, सुरेशकुमार नायर, सुभाष सोनवणे, किरण खैरनार, मिलिंद देहाडे, जे. पी. येळवे, जे. एस. पवारे, समीर साळवे, प्रमोद बाविस्कर, अनिल जगताप, सुचित्रा गांगुर्डे, ए. पी. गायकवाड, नीलेश रोकडे, रमेश गवई, दीपक धीवर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक