जेलरोडला युवकाकडून गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:02 IST2020-07-25T20:09:03+5:302020-07-26T00:02:18+5:30

नाशिकरोड : जेलरोड पाण्याच्या टाकी येथे संशयास्पद उभ्या असलेल्या युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस जप्त केले.

Village Road confiscated from youth on Jail Road | जेलरोडला युवकाकडून गावठी कट्टा जप्त

जेलरोडला युवकाकडून गावठी कट्टा जप्त

ठळक मुद्दे गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे

नाशिकरोड : जेलरोड पाण्याच्या टाकी येथे संशयास्पद उभ्या असलेल्या युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस जप्त केले.
नाशिकरोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना जेलरोड येथे एक युवक कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून संशयित आकाश पाईकराव (२३ रा. जेलरोड) याला पकडले असता गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

Web Title: Village Road confiscated from youth on Jail Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.