शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 20:04 IST

अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात मिळालं यश. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल.

ठळक मुद्देअडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात मिळालं यश. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल.

नाशिक : घनकर गल्ली येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वैश्य वाडा अचानक पत्त्याच्या इमल्याप्रमाणे खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल  खड्ड्यात पडल्या. या घटनेची माहिती लक्षात घेता त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एक पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यास यश आलं आहे. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याचे नूतनीकरण चे काम सुरू होते. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जखमींमध्ये संगीता अजित वैश्य (वय 55), रिता अभिषेक वैश्य (27) यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल