निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:14 IST2019-10-17T01:13:34+5:302019-10-17T01:14:08+5:30

विंचूर येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर तीनपाटी भागात निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Vehicle inspection by election officials | निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाहनांची तपासणी

निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाहनांची तपासणी

विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर तीनपाटी भागात निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना पैशांची लालूच दाखविणे तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात येते.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येवला तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाºयांच्या पथकाकडून येथील विंंचूर-लासलगाव रोडवर ये-जा करणाºया खासगी वाहनांचे
व्हिडीओ शूटिंग करीत कसून तपासणी करण्यात येत आहे. या पथकामध्ये विलास निकम, प्रा. डॉ. विलास खैरनार, जयराम पाटील, के.एस. वाणी आदींचा समावेश आहे.

Web Title: Vehicle inspection by election officials