भाजी विक्रेता महिलेचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 23:49 IST2021-07-26T23:48:16+5:302021-07-26T23:49:35+5:30
मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथील भाजी विक्रेत्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या तानाजी गोमा करनर आणि पिनू सुकदेव अहिरे यांच्या विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजी विक्रेता महिलेचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा
ठळक मुद्देरविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथील भाजी विक्रेत्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या तानाजी गोमा करनर आणि पिनू सुकदेव अहिरे यांच्या विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी ही घरात एकटी असताना तानाजी करनरने घरात घुसून विनयभंग केला, तर तानाजीने लज्जास्पद वर्तन केले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पवार करीत आहेत.