घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 17:37 IST2020-10-07T17:37:21+5:302020-10-07T17:37:21+5:30

घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.

Vasant Pawar Remembrance Day at Ghoti College | घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन

घोटी येथील महाविद्यालयात वसंत पवार पुण्यस्मरण दिन

ठळक मुद्देमराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे मनोगत व्यक्त केले.

घोटी : येथे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यस्मरण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे, पांडुरंग शिंदे, कचरू पाटील शिंदे, सुनिल रोकडे, कचरू पाटील डुकरे, वैशाली आडके, प्राचार्य डॉ. पी, आर. भाबड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.देविदास गिरी यांनी केले. याप्रसंगी शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
(फोटो ०७ घोटी)
इगतपुरी येथील के. पी. जी. महाविद्यालयात डॉ. वसंत पवार यांच्या स्मरणदिनाच्या कार्यक्र म प्रसंगी मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब खातळे समवेत. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, पांडुरंग शिंदे, कचरू पाटील शिंदे, वैशाली आडके, कचरू पाटील डुकरे, सुनिल रोकडे आदी.

Web Title: Vasant Pawar Remembrance Day at Ghoti College