चांदवडच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:28 IST2021-07-21T00:04:40+5:302021-07-21T01:28:14+5:30

चांदवड : येथील गुजराथी गल्लीतील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले नियम पाळत आषाढी एकादशीचे कार्यक्रम साजरे झाले.

Various programs at the Vitthal Temple in Chandwad | चांदवडच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम

चांदवड येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केलेली सजावट.

ठळक मुद्देकोरोनामुळे पुरातन विठ्ठल मंदिरात फक्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

चांदवड : येथील गुजराथी गल्लीतील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातआषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले नियम पाळत आषाढी एकादशीचे कार्यक्रम साजरे झाले.

कोरोनामुळे पुरातन विठ्ठल मंदिरात फक्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पलोड परिवारातील जोडीच्या हस्ते महाअभिषेक झाला तर सकाळी ९ वाजेपासून फराळ वाटप व महाआरती आदि कार्यक्रम झाल्याची माहिती पलोड बंधु व पुरोहित पुष्पेन्द्र मिश्र यांनी दिली.

 

Web Title: Various programs at the Vitthal Temple in Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.