शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसंगमाच्या सीमा भागात बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 19:16 IST

जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प्राण्यांना याचा फायदा होणार आहे.

ठळक मुद्देजानोरी : पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प्राण्यांना याचा फायदा होणार आहे.जलपरिषदेच्या ह्यमिशन जलपरिषदह्ण १०१ वनराई बंधारा मोहीम हाती घेण्यात आली असून याद्वारे त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात येत आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यांच्या त्रिसंगमातील तालुका सीमावर्ती भागात तसेच भनवड, मोखनळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरवण, मोखनळ येथे ग्रामस्थांनी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली असून दोन वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत.यावेळी भनवड वनपरिक्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी एन. एन. गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक योगेश गवळी, दिनेश भोये, वनिता जाधव, सरपंच पुष्पा जाधव, उपसरपंच अरुण खांडवी, दत्तू ठेपणे, रेवनाथ मौळे, जनार्धन गांगोडे, जगन्नाथ जाधव, छगन जाधव, मोतीराम भुरकुड, गिरीधर शिंगाडे, मधुकर गायकवाड, दिलीप बागुल, ज्ञानेश्वर मौळे, योगीराज आचारी, तानाजी आलबाड, दत्तू गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात