थाळीफेक स्पर्धेत वैष्णवी पैठणकर हिची विभागीय स्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:27 IST2019-09-28T19:26:49+5:302019-09-28T19:27:13+5:30
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी वैष्णवी बाळनाथ पैठणकर हिने नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्र मांक पटकावला असून तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

थाळीफेक स्पर्धेत वैष्णवी पैठणकर हिची विभागीय स्तरावर निवड
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी वैष्णवी बाळनाथ पैठणकर हिने नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्र मांक पटकावला असून तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
तिला प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, सरपंच प्रसाद पाटील, प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, क्र ीडा शिक्षक मनोज ठोंबरे, वाल्मीक नागरे, विजय जेजुरकर, रामकृष्ण बटवल, रवींद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो २८ पैठणकर)
जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवलेली विद्यार्थिनी वैष्णवी पैठणकर समवेत शिक्षक.