सटाण्यात लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 23:02 IST2022-01-03T23:02:09+5:302022-01-03T23:02:36+5:30

सटाणा : शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून, यावेळी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली.

Vaccination campaign in Satana | सटाण्यात लसीकरण मोहीम

सटाण्यात लसीकरण मोहीम

ठळक मुद्देकोविडचा वाढता प्रादुर्भाव

सटाणा : शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून, यावेळी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर वयोगटातील सर्व विद्यार्थी व युवकांनी केंद्रावर जाऊन लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केले. यावेळी गटनेते राकेश खैरनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा अहिरे, डॉ. राहुल खैरनार, डॉ. राजेश्री भामरे, अधिपरिचारिका पौर्णिमा धिवरे, परिचारिका भाग्यश्री गाडेकर, संगीता पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते. 

Web Title: Vaccination campaign in Satana