तरसाळी येथे जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:13 IST2020-09-07T21:02:56+5:302020-09-08T01:13:58+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे जनावरांच्या लाळ-खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा होते.

तरसाळी येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत एच. एन. कथेपुरी, डॉ. चंदन रु द्रवंशी आदींसह पशुपालक शेतकरी.
ठळक मुद्देमोहिमेचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे जनावरांच्या लाळ-खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा होते.
कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी डॉ. सी. पी. रुद्रवंशी, साहाय्यक गटविकास अधिकारी एच. एन. काथेपुरी, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. सी. कोकणी, डॉ. जी. टी. बोराळे, कृउबा संचालक प्रभाकर रौंदळ, जि. प. सदस्य लता बच्छाव, सुधाकर पाटील, डॉ. कपिल अहिरे, एन. डी. तवले, ए. टी. बागुल आदी उपस्थित होते.