शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांचा पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 19:52 IST

शिवशक्ती चौकातून जात असताना महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसिडकतील शिवशक्ती चौकात महिलेचे मंगळसूत्र खेचलेदुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून भरदिवसा चोरी

नाशिक  : शिवशक्ती चौकातून जात असताना  महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा सुरेंद्र कोतकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मनीषा कोतकर या दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून शिवशक्ती चौकातून जात असताना पाठीमागून एका काळ्या रंगाच्या पॅशन गाडीवरून हेल्मेट घालून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. कोतकर यांनी लगोलग चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या गाडीवरून पडल्याने त्यांच्या पायाला इजा झाली. त्यामुळे चोरटयांनी  घटनास्थळावरून पळ काढला.  या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल पुढील तपास  करीत आहेत.     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोरtwo wheelerटू व्हीलर