शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

कारचालकाचे अपहरण करणारे दोघे अल्पवयीन ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:15 IST

मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देमारहाण करुन रोकड घेत कारसह केला होता पोबारा

पंचवटी : नाशिकहून सिन्नरला जाण्यासाठी ओला कंपनीची चारचाकी बुक करून गाडी चालकाचे अपहरण करून गाडी सिन्नरला घेऊन न जाता शिर्डीला घेऊन जात चालकाचे हात दोरीने बांधून टाकात ३० हजार रुपयांची मागणी केली. चालकाने रक्कम देण्यास नकार दिल्याने दोघा अल्पवयीन लुटारुंनी चालकाला रस्त्यात सोडून चारचाकी पळवून नेणाऱ्या टोळीतील दोघांना पंचवटी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती घेऊन कोपरगाव संगमनेर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून व्हेरिटो कार जप्त केली आहे.दोन दिवसांपूर्वी संशयितांनी सिन्नरला कंपनीत जाण्यासाठी ओला कंपनीची कार घेतली होती. संशयित मखमलाबाद रोडवर असलेल्या मंडलिक मळा येथून कारमध्ये बसले होते. त्यानंतर त्यांनी सिडको, उत्तमनगर येथे राहणाऱ्या चालक राहुल प्रदीप फेगडे यांना सिन्नरऐवजी गाडी शिर्डीकडे घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान, त्यांनी चालकास रस्त्यात मारहाण करून त्याच्या ताब्यातील दोन मोबाईल तसेच एटीएम कार्ड व चारचाकी क्रमांक (एमएच१५ इ ७८३७) घेऊन पोबारा केला होता. सदर घटनेनंतर चालक फेगडे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करत तक्रार दिली होती. यावरुन घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शोध पथकाला तपासचक्रे फिरविण्याचे आदेश दिले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार मलंग गुंजाळ, दिलीप बोंबले, कल्पेश जाधव, घन:श्याम महाले यांच्या पथकाने संशयित आरोपी ज्या टोलनाक्यावरून गेले तेथिल माहिती घेत मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक