शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

म्हसोबा यात्रेत दोन गटांत हाणामारी; गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:12 AM

देवळालीगाव येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत किरकोळ कारणावरून दोन गटांत युवकांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिकरोड : देवळालीगाव येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत किरकोळ कारणावरून दोन गटांत युवकांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  सोमवार बाजार येथील अक्षय हिरामण मुरकुटे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री म्हसोबा महाराज यात्रेत मित्र किरण कसबे, विकी पात्रे, ओम देशमुख जात असताना आकाश भालेराव याला धक्का लागल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला समजाविण्यास गेले असता आकाश भालेराव व त्याच्या दोन मित्रांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून हातातील कडे किरण कसबे याच्या डोक्यास लागल्याने तो जखमी झाला.  गोरेवाडी येथील आकाश अनिल भालेराव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री म्हसोबा महाराज यात्रेत बालाजी हॉस्पिटलजवळ गर्दीमध्ये जात असताना किरण कसबे यास धक्का लागला. त्यामुळे किरण व त्याचे मित्र अक्षय मुरकुटे, विकी किसन पात्रे, ओम तुषार देशमुख यांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या हातातील लोखंडी कडे उजव्या कानाच्या बाजूला लागल्याने दुखापत होऊन जखमी झालो. या मारामारीमुळे जत्रेत धावपळ होऊन तणावाचे वातावरण पसरले होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा