शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वालदेवी नदीत बुडून सिडकोतील दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:00 AM

नांदूरवैद्य : मुंबई महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी सिडकोतील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.  रायगडनगर जवळील वालदेवी नदीपात्रात रविवारी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या अनिल बाळू सुतार आणि सागर दिलीप नेरे (दोघे वय २७, रा. पंडितनगर, सिडको) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्यामुळे प्राण गमवावे लागला. रात्री ...

नांदूरवैद्य : मुंबई महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी सिडकोतील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.  रायगडनगर जवळील वालदेवी नदीपात्रात रविवारी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या अनिल बाळू सुतार आणि सागर दिलीप नेरे (दोघे वय २७, रा. पंडितनगर, सिडको) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्यामुळे प्राण गमवावे लागला. रात्री अंधार झाल्यामुळे आणि वाढत्या पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यामुळे नेरे याचा मृतदेह सापडण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी प्रयत्न केले, परंतु दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू केल्यानंतर उशिरा त्याचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या नांदगाव बुद्रुक येथील तीन जीवनरक्षकांचे मृतदेहाचे शोधून काढले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वाडीव-हे पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य केले. ईबरान शेख व भरत वाघमारे अशी वाचलेल्या दोघांची नावे आहेत. सागर नेरे याच्या पश्चात दोन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू