शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात खुनाच्या दोन घटना

By प्रसाद गो.जोशी | Updated: November 23, 2023 16:24 IST

निफाड तालुक्यातील  पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला.

नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात खुनाच्या दोन घटना घडल्या. यापैकी एक खून हा दिंडोरी तालुक्यात तर दुसरा निफाड तालुक्यात झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करून खून केेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाचे आतील पाण्याचे बाजूचे भरावाचे दगडांवर चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील किशोर दगू उशीर (२६) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या कपाळावर, तोंडावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले होते. त्यातच वर्मी घाव बसून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

पिंपळगावला महिलेचा खून; पती फरार

निफाड तालुक्यातील  पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला असून, पिंपळगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिलेचा पती फरार झाल्याचे समजते.पिंपळगावला वीटभट्टी येथे कामानिमित्त स्थायिक झालेल्या भारती सुरेश पवार (२६) ही विवाहित महिला बुधवार, २३ रोजी सकाळी पाराशरी नदीच्या कडेला मृतावस्थेत आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेच्या डोक्यावर झालेले वार बघता महिलेचा खून झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिच्या पतीचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे समोर आले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी